Mumbai Home Guard Bharti 2025 : मुंबई मध्ये 2771 होम गार्ड पदांची भरती! लवकर अर्ज करा.

By Naukri Pahije

Published on:

Mumbai Home Guard Bharti 2025

Mumbai Home Guard Bharti 2025: Home Guard Bharti 2025 recruitment process for 2771 Home Guard posts in Mumbai has started. The last date to apply is January 525. Therefore, interested candidates should not lose this opportunity and apply as soon as possible. This is a great opportunity to get a job in a metropolis like Mumbai.

If you want to apply for Mumbai Home Guard Bharti 2025, all the information related to the recruitment is given below. These include the details of the vacancies, the application process, the age limit, the pay range, the last date of the application. Read this information carefully and apply it to the golden opportunity.

मुंबईत 2,771 होम गार्ड पदांसाठी Home Guard Bharti 2025 भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये आणि लवकरात लवकर अर्ज करावा. मुंबईसारख्या महानगरात नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

जर तुम्हाला Home Guard Recruitment 2025 साठी अर्ज करायचा असेल, तर खाली भरतीशी संबंधित सर्व माहिती दिली आहे. यामध्ये रिक्त पदांचे तपशील, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, आणि अर्जाची अंतिम तारीख यांचा समावेश आहे. ही माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

Home Guard Bharti 2025

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

Mumbai Home Guard Bharti 2025 Notification

भरतीचे नाव: मुंबई होमगार्ड भरती 2025

विभाग: महाराष्ट्र होमगार्ड संघटनेद्वारे ही भरती राबवली जात आहे.

भरतीचा प्रकार: उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी.

भरतीची श्रेणी: राज्य सरकारच्या अधीन ही भरती होणार आहे.

नोकरीचे ठिकाण: निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, महाराष्ट्र येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.

Mumbai Home Guard Bharti 2025 Vacancy Details

 पदाचे नाव : या भरतीद्वारे होम गार्ड हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
होमगार्ड2771 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 2771 पदे भरण्यात येणार आहेत.

Mumbai Home Guard Bharti 2025 Education Qualification

शिक्षण पात्रता :-

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण असावा
शारीरिक पात्रता : वय 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षाचा आत उंची पुरुषाकरिता 162 सेंटीमीटर महिला करिता 150 सेंटीमीटर, छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे .

Mumbai Police Bharti Hall Ticket 2024: मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) व कारागृह शिपाई प्रवेशपत्र उपलब्ध!

Mumbai Home Guard Bharti 2025: Physical Eligibility

(शारीरिक पात्रता)
बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी – २०२५

होमगार्ड नोंदणीसाठी नियम व अटी

१. पात्रतेचे निकष:

अ) शैक्षणिक पात्रता:

  • किमान १०वी उत्तीर्ण (SSC) असणे आवश्यक.

ब) शारीरिक पात्रता:

  1. वय:
  • उमेदवाराचे वय अर्ज करतेवेळी किमान २० वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त ५० वर्षांच्या आत असावे.
  1. उंची:
  • पुरुषांसाठी: किमान १६२ से.मी.
  • महिलांसाठी: किमान १५० से.मी.
  1. छाती (पुरुष उमेदवारांसाठी फक्त):
  • न फुगवता किमान ७६ से.मी.
  • फुगवल्यावर किमान ८१ से.मी.

क) आवश्यक कागदपत्रे:

  1. रहिवासी पुरावा:
  • आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र (मुंबई आणि उपनगर रेल्वे परिसरातील राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र स्वीकारले जातील. बाह्य जिल्ह्यातील कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत).
  1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र:
  • १०वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
  1. जन्मतारीख पुरावा:
  • SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
  1. तांत्रिक पात्रतेचे प्रमाणपत्र (असल्यास):
  • मेरीट तयार करताना तांत्रिक प्रमाणपत्रातील गुण विचारात घेतले जातील, मात्र इतर बाबतीत हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
  1. खाजगी नोकरी असल्यास:
  • संबंधित मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक.
  1. भरतीनंतर:
  • ३ महिन्यांच्या आत पोलीस चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

२. शारीरिक क्षमता चाचणी:

  • प्रत्येक शारीरिक चाचणीत उमेदवाराने किमान पात्र गुण मिळवणे गरजेचे आहे.
  • एका चाचणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची पुढील चाचणी घेतली जाणार नाही.

घावणे चाचणीतील गुणांचे वितरण:

  • घावणे चाचणीत पात्र होण्यासाठी किमान २० गुण मिळणे अनिवार्य आहे.

टीप:
उमेदवारांनी अर्ज करताना नियम व अटींचे पालन करावे आणि अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती जाहिरातीतून तपासून घ्यावी.

Mumbai Home Guard Bharti 2025 Age Limit

वयोमर्यादा : 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे.

Mumbai Home Guard Bharti 2025 Selection Process

  • फक्त शारीरिक चाचणी होईल त्यावरच निवड होईल तुमची
पुरुष उमेदवार (1600 मी.)गुणमहिला उमेदवार (800 मी.)गुण
5 मिनिटे 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी202 मिनिटे 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी25
5 मिनिटे 20 सेकंदांपासून 5 मिनिटे 40 सेकंदांपर्यंत182 मिनिटे 50 सेकंदांपासून 3 मिनिटांपर्यंत22
5 मिनिटे 40 सेकंदांपासून 6 मिनिटांपर्यंत163 मिनिटांपासून 3 मिनिटे 15 सेकंदांपर्यंत20
6 मिनिटांपासून 6 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत143 मिनिटे 15 सेकंदांपासून 3 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत18
6 मिनिटे 30 सेकंदांपासून 7 मिनिटांपर्यंत123 मिनिटे 30 सेकंदांपासून 3 मिनिटे 45 सेकंदांपर्यंत16
7 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त वेळ03 मिनिटे 45 सेकंदांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त वेळ0

गोळाफेक चाचणीसाठी गुणांचे वितरण

पुरुष उमेदवारांसाठी:

गोळाफेकचे अंतर (मीटरमध्ये)गुण
6.40 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त10
6.20 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त08
6.00 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त06
5.80 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त04
5.60 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त02
5.60 मीटर पेक्षा कमी00

महिला उमेदवारांसाठी:

गोळाफेकचे अंतर (मीटरमध्ये)गुण
4.60 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त10
4.40 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त08
4.20 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त06
4.00 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त04
3.80 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त02
3.80 मीटर पेक्षा कमी00

टीप:

  1. गोळाफेकमध्ये पात्र होण्यासाठी किमान 6 गुण मिळणे आवश्यक आहे.
  2. गोळाफेकसाठी आवश्यक उपकरणे उमेदवारांना आयोजकांच्या नियमानुसार उपलब्ध करून दिली जातील.

तांत्रिक अहर्तेचे गुण (एकूण 10 गुण)

क्रमांकतांत्रिक अहर्ताअर्हती पूर्ण केल्यास गुण
1आयटीआय (ITI) प्रमाणपत्र धारक2 गुण
2“खलाशी” सारख्या सागरीक क्षेत्रातील कामगीरी (जिल्हाधिकारी ठिकाणाहून प्रमाणपत्र आवश्यक)3 गुण
3गणितीय (हिसाबशास्त्र) आवश्यकत3 गुण
4एम.एस्सी. बी.टी. प्रमाणपत्र5 गुण
5नागरिकत्व सेवा पदांसाठी स्प्लानिक ठिकाणांचे कामकाज अनुभव3 गुण
6पात्र आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र धारक3 गुण
7स्त्री सक्षमता प्रदाना प्रमाणपत्र धारक10 गुण

टीप:

Maharashtra Home Gaurd Bharti 2024 Documents

कागदपत्रे :-

तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण केवळ मेरिट लावण्यासाठी ग्राह्य धरले जातील. अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Mumbai Home Guard Bharti 2025 Important Dates

महत्त्वाच्या तारखा :-

अर्ज सुरू होण्याची तारीख1 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जानेवारी 2025

Maharashtra Home Gaurd Bharti 2024 Important Links

Mumbai Home Guard Bharti 2025
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
जाहिरात PDFडाउनलोड करा
मुख्य वेबसाइटइथे क्लिक बघा
Naukripahije.com

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा टेलिग्राम चॅनेला लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

How to Apply For Mumbai Home Guard Bharti 2025 ?

नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सुचना

१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. २७/१२/२०२४ सकाळी १०.०० वा. पासून ते दि.१०/०१/२०२५ रात्री

०९.०० वा. पर्यंत या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन (मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल.) अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्म दिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.

२. उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्हयातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.

३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा निवड प्रक्रियेस येताना अर्जावर चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतःपेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.

४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १०/०१/२०२५ वेळ रात्री ०९.०० वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची

छाननी झाले नंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.

५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात, अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करीता

बंधन कारक राहील.

६. उमेदवारांना नोंदणी करीता स्वः खर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी पक्रिये दरम्यान किंवा प्रवासा दरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.

७. पात्र उमेदवारांची अंतिम निवड रिक्त असलेल्या जागां नुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल, समान गुणप्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अहर्ता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड

निश्चित करणेत येईल.

८. यापुर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवासमाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करणेस अपात्र ठरतील. मात्र स्वेच्छेने राजिनामा दिलेले होमगार्ड विहीत अटी पुर्ण करीत असतील तर अर्ज करणेस पात्र राहतील.

९. अंतिम गुणवत्ता यादी याच संकेत स्थळावर प्रसिध्द केली जाईल.

१०. पथक/पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मा. समादेशक यांनी राखून ठेवले आहे.

Leave a Comment