MSRTC Recruitment 2024: एसटी महामंडळ मध्ये 208 पदांची नवीन भरती! हे उमेदवार करा अर्ज

By Naukri Pahije

Published on:

MSRTC Recruitment 2024

MSRTC Recruitment 2024 : MSRTC Bharti 2024 recruitment has started to fill 208 posts in ST Corporation. And last date to apply for this is 13th December 2024. Different posts are going to be filled in this recruitment so don’t miss this chance to get job at all.

Further, you will get all the information about all the vacancies in this recruitment, educational qualification, salary, required age limit and application method, so read all the information carefully and apply only then.

ST महामंडळात 208 पदे भरण्यासाठी MSRTC Bharti 2024 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे. या भरतीमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही संधी अजिबात गमावू नका.

पुढे, तुम्हाला या भरतीमधील सर्व रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, पगार, आवश्यक वयोमर्यादा आणि अर्जाची पद्धत याबद्दल सर्व माहिती मिळेल, म्हणून सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

MSRTC Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

ST Mahamandal Bharti 2024 Notification

भरतीचे नावएसटी महामंडळ भरती 2024
भरतीचा विभागएसटी महामंडळ, यवतमाळ मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे208 पदे.
शैक्षणिक पात्रतापदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
वयोमर्यादा 18 – 33 वर्षे 
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणएसटी महामंडळ यवतमाळ येथे नोकरी मिळणार आहे.

MSRTC Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपदांची संख्या
मोटर मेकॅनिक75 पदे.
शिटमेटल30 पदे.
डिझेल मेकॅनिक34 पदे.
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक30 पदे.
वेल्डर20 पदे.
रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर12 पदे.
टर्नर02 पदे.
पेंटर जनरल05 पदे.

एकूण पदे : 208 पदे आहेत.

ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस मध्ये 526 पदांची नवीन भरती सुरू! लाखोत पगार, 10वी पास अर्ज करा.

MSRTC Recruitment 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

MSRTC Recruitment 2024 Age Limit

वयोमार्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 33 दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

MSRTC Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • इतर सर्व उमेदवार –  590/- रुपये.
  • SC/ ST/ PwBD उमेदवार – 295/- रुपये.

MSRTC Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

सविस्तर माहितीClick Here
अधिकृत वेबसाईट Click Here
इतर महत्वाच्या अपडेट Click Here
Naukripahije.com

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा टेलिग्राम चॅनेला लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

MSRTC Bharti 2024 FAQ

ST Mahamandal Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 208 पदे भरण्यात येणार आहेत.

ST Mahamandal Yavatmal Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Leave a Comment