Indian Coast Guard Bharti 2024 : Indian Coast Guard Recruitment has started, applicants interested candidates are invited to fill the form through Coast Guard. A total of 140 vacancies have been released for this recruitment, in which two posts of Assistant Commandant General Duty and Assistant Commandant Technical will be filled.
Candidates with 12th pass, graduate and engineering degree can apply for this recruitment. This recruitment process is being conducted for Assistant Commandant 2026 batch. Candidates have to fill the form online, the detailed process of how to apply is given in the article.
भारतीय तटरक्षक भरती सुरू झाली आहे, इच्छुक उमेदवारांना कोस्ट गार्डद्वारे फॉर्म भरण्यासाठी आमंत्रित केले जाते. या भरतीसाठी एकूण 140 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी आणि असिस्टंट कमांडंट टेक्निकल ही दोन पदे भरण्यात येणार आहेत.
12वी पास, पदवीधर आणि अभियांत्रिकी पदवी असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया असिस्टंट कमांडंट 2026 बॅचसाठी घेण्यात येत आहे. उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल, अर्ज कसा करायचा याची तपशीलवार प्रक्रिया लेखात दिली आहे.

Indian Coast Guard Bharti 2024
भरतीचे नाव | भारतीय तटरक्षक दल भरती |
पदाचे नाव | असिस्टंट कमांडंट |
पदांची संख्या | 140 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
पगार | 56,100 रु. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | CGCAT – PSB – FSB – Medical Test – Induction |
Indian Coast Guard Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) | 110 |
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) | 30 |
एकूण जागा | 140 |
Indian Coast Guard Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) | पदवीधर, 12वी (Maths & Physics) उत्तीर्ण |
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) | इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture/ Mechanical/ Marine/ Automotive / Mechatronics/ Industrial and Production/ Metallurgy/ Design/ Aeronautical /Aerospace/ Electrical/ Electronics/ Telecommunication/ Instrumentation/ Instrumentation and Control/ Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics.) |
Indian Coast Guard Bharti 2024 Age Limit
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे 01 जुलै 2024 रोजी पर्यंत 21 वर्ष ते 25 वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
⬇️ हे पण वाचा ⬇️
MSRTC Recruitment 2024: एसटी महामंडळ मध्ये 208 पदांची नवीन भरती! हे उमेदवार करा अर्ज
Indian Coast Guard Bharti 2024 Application Fees
अर्ज फी :- General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]
Indian Coast Guard Bharti 2024 Required Documents
भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचावी.
⬇️ हे पण वाचा ⬇️
Indian Coast Guard Bharti 2024 Selection Process
इंडियन कोस्ट गार्ड भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
- कोस्ट गार्ड कॉमन ऍडमिशन टेस्ट (CGCAT)

- प्रिलिमरी सिलेक्शन बोर्ड (PSB)
- फायनल सिलेक्शन बोर्ड (FSB)
- मेडिकल एक्झामिनेशन
- Induction
वरील सर्व स्टेजमध्ये अर्जदार उमेदवारांना पास व्हावे लागेल, तरच उमेदवारांना इंडियन कोस्ट कार्ड भरतीसाठी पात्र होता येईल.
Indian Coast Guard AC Bharti Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या आवश्यकतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया :- ऑनलाइन परीक्षा च्या आधारे निवड करण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 डिसेंबर 2024.
परीक्षा :- फेब्रुवारी/मार्च/एप्रिल/मे/ऑक्टोबर/नोव्हेंबर/ डिसेंबर 2024
Indian Cost Guard Bharti 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज. [Starting: 05 डिसेंबर 2024] | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
Indian Coast Guard Assistant Commandant Notification 2024 FAQ :-
भारतीय तटरक्षक दल भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
- या भरतीद्वारे एकूण 140 पदे भरण्यात येणार आहेत.
Indian Coast Guard AC Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Indian Coast Guard AC Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.