IDBI Executive Bank Recruitment 2024: IDBI बँकेत एक्झिक्यूटिव्ह पदासाठीच्या तब्बल 1000 जागासाठी भरती ! येथे करा ऑनलाईन अर्ज

By Naukri Pahije

Published on:

IDBI Executive Bank Recruitment 2024

IDBI Executive Bank Recruitment 2024 : IDBI Bank has conducted the recruitment process for the post of Executive Sales and Operations. This is a good opportunity for those candidates who want to work in IDBI Bank. As many as 1000 vacancies have been left vacant by IDBI Bank for this recruitment.

All these seats are going to be filled in online mode under this recruitment. You have to fill the form before 16 November 2024. If the candidate has completed his education up to graduation and has learned computer along with it, then he will be given preference for the job.

आयडीबीआय बँकेने एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्स पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. ज्या उमेदवारांना IDBI बँकेत नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या भरतीसाठी IDBI बँकेने तब्बल 1000 जागा रिक्त ठेवल्या आहेत.

या भरतीअंतर्गत या सर्व जागा ऑनलाइन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. तुम्हाला 16 नोव्हेंबर 2024 पूर्वी फॉर्म भरावा लागेल. जर उमेदवाराने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असेल आणि त्यासोबत संगणक शिकला असेल, तर त्याला नोकरीसाठी प्राधान्य दिले जाईल.

या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. 

IDBI Executive Bank Bharti 2024

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

IDBI Executive Bank Recruitment 2024 Notification

पदाचे नावएक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स
रिक्त जागा1000
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी29,००0 रु. पहिल्या वर्षी (31,000 रु. दुसऱ्या वर्षा पासून)
वयाची अट20 ते 25 वर्षे
भरती फीGeneral/ OBC/ EWS: ₹1050/- [SC/ ST/ PWD: ₹250/-]

IDBI Bank Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
 एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO)1000
Total1000

IDBI Executive Bank Recruitment 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :- आयडीबीआय बँकेसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण (i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. झालेल पाहिजे.

IDBI Bank Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे 01 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत 20 वर्ष ते 25 वर्ष पूर्ण असावे.

OBC : 03 वर्ष सूट.

SC/ ST : 05 वर्ष सूट.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे. 

IDBI Bank documents required for recruitment

भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचावी.

Northeast Frontier Railway Recruitment 2024: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत तब्बल 5647 पदांची भरती ! येथे अर्ज करा

Industrial Development Bank of India Recruitment 2024

अर्ज शुल्क तपशील : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.

  • General/ OBC/ EWS: 1050/- रुपये.
  • SC/ ST/ PWD: 250/- रुपये.

IDBI Bank Bharti 2024 Salary Details

मिळणारे मासिक वेतन :- पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

पदाचे नाववेतनश्रेणी 
कार्यकारी (विक्री आणि संचालन)पहिल्या वर्षी रु. २९,०००/- दरमहा
दुसऱ्या वर्षी रु.31,000/- दरमहा

नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.

IDBI Executive Bank Recruitment 2024 Selection Process

आयडीबीआय बँक भरतीसाठी अर्ज उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे केली जाणार आहे.

IDBI Bank Bharti 2024 Selection ProcessIDBI Executive Bank Recruitment 2024

भरतीची निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड CBT (Computer Based Test), आणि  कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.

IDBI Bank Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची तारीख : 07 नोव्हेंबर 2024 

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 नोव्हेंबर 2024

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.

IDBI Bank Recruitment 2024 Apply Online Last Date

सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही पुढे पाहू शकता.

Commencement of on-line registration of Online Registration of Application starts from07.11.2024
Last date for Submission of Application & Payment of fees16.11.2024
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्ज (07 नोव्हेंबर पासून सुरू)येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
✅️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

How To Apply For IDBI Bank Notification 2024

वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 नोव्हेंबर 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप : 

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

Naukripahije.com

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा टेलिग्राम चॅनेला लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

IDBI Bank Bharti 2024 FAQ

Who is eligible for IDBI Bank Bharti 2024?

आयडीबीआय बँकेसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. झालेल पाहिजे.

How to apply for IDBI Bank Bharti 2024?

आयडीबीआय बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना बँकेच्या अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा.

What is the last date to apply for IDBI Bank Bharti 2024?

अर्जदार उमेदवारांना दिनांक 16 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. ही शेवटची तारीख आहे.

Leave a Comment